आमच्या बद्दल……! आम्ही कोण ? कुठले? इथे कशासाठी…..? साहजिकच सर्वांना ही उत्सुकता असतेच. मलेशियाच्या स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर इथे आलेल्या मराठी लोकांनी मिळून स्थापिलेले हे ‘आपले’ महाराष्ट्र मंडळ.
ऐंशी-नव्वदच्या दशकात मलेशियातील मराठी लोकांची संख्या वाढत गेली आणि नंतर मराठी माणसांच्या भेटीगाठी, कौटुंबिक कार्यक्रम होत गेले. त्यातल्याच काही उत्साही मित्रमंडळीनी मिळून १९९७ साली सार्वजनिकरीत्या गणेशोत्सव साजरा केला आणि तिथेच महाराष्ट्र मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या उत्साही मित्रांना इतराची साथ मिळाली आणि नवीन वर्षाच्या, गुढी पाडव्याच्या स्नेह-संमेलनालाही सुरुवात झाली. पुढे सातत्याने प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम होत गेले. वर्षांमागून वर्षे सरली आणि हा हा म्हणता १०-१२ उपस्थितांचे २०० कधी झाले कळलेच नाही . आज आपला महाराष्ट्र मंडळाचा परिवार खूप मोठा झाला आहे.
Read MoreLorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s, when an unknownsetting, remainito electronic typesetting, remaining essentially unchanged.
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s, when an unknownsetting, remainito electronic typesetting, remaining essentially unchanged.
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard dummy text ever since the 1500s, when an unknownsetting, remainito electronic typesetting, remaining essentially unchanged.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna als vel facilisis.
Contact Now